Bhagavad Geeta by B. G.Tilak-Marathi part1

गीतारहस्य-1 – बाळ गंगाधर टिळक by Bal Gangadhar Tilak भगवद्‌गीतेवर असंख्य टीकाग्रंथ उपलब्ध असताना आणखी एक ग्रंथ लोकमान्य टिळकांना कां लिहावासा वाटला. पाहू या त्यांच्याच शब्दांत – “सांसारिक कर्मे गौण किंवा त्याज्य ठरवून ब्रह्मज्ञान, भक्ति वैगैरे नुसत्या निवृत्तिपर मोक्षमार्गाचेच गीतेत निरूपण केले आहे, हे मत जरी आम्हांस मान्य नाही, तरी मोक्षप्राप्तीच्या मार्गाचे भगवद्‌गीतेत मुदलीच विवेचन … Read more Bhagavad Geeta by B. G.Tilak-Marathi part1