Dnyaneshvari-Ovyartha-Gadya-Vachan
by सौ. शशी म्हसकर – सांगली – महाराष्ट्र
श्रीज्ञानेश्वरी मराठी संतसाहित्यातील श्रेष्ठ ग्रंथ. अनेक जण याचे नियमित पारायण करतात. पण यातील ओव्यांच्या अर्थाचे वाचन त्याप्रमाणात सहसा घडत नाही. आता आधुनिक उपकरणांमुळे कोणत्याही ग्रंथाचे श्राव्य संस्करण करून ऐकणे खूपच सोपे झाले आहे. मी माझ्यासाठी श्रीज्ञानेश्वरी ओव्यार्थ वाचून घेतला. इतर भाविकांनाही त्याचा लाभ घडावा म्हणून प्रस्तुत.
prose reading in Marathi of poetic work – ‘Bhavartha Dipika’ by Shri Dnyaneshvar – a marathi saint of 13th century
Listen online
For other Audio-books, pravachan in Marathi, visit – http://satsangdhara.net